कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड २१ हजार १५१ मतांनी आघाडीवर आहेत. जितेंद्र आव्हाड यांना ३८ हजार ३०२ तर शिवसेनेच्या दिपाली सय्यद यांना १७ हजार १५१ मतं मिळाली आहेत.
११.१५ ताजी माहिती
ठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम