टेंभी नाका येथे होणाऱ्या नवरात्रोत्सव मंडपाच्या भूमिपुजनला खा.राजन विचारेंची उपस्थिती

टेंभी नाका येथे होणाऱ्या नवरात्रोत्सव मंडपाच्या भूमिपुजनला खा.राजन विचारेंची उपस्थिती लावली.
टेंभी नाका येथील धर्मवीर आनंद दिघेंनी सुरु केलेल्या जय अंबे माँ सार्वजनिक धर्मदाय विश्वस्थ संस्था, ठाणे यांच्या मार्फत होणाऱ्या नवरात्रोत्सव देवीच्या मंडपाचे भूमिपूजन झाले. गेली ४७ वर्षाची परंपरा जपत नवरात्रोत्सव साजरा केला जातो. खासदार राजन विचारे यांनी देवीच्या मंडपाच्या भूमिपुजनला उपस्थिती लावत प्रार्थना केली.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading