पुढील २ ते ४ तासांत मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता

पुढील २ ते ४ तासांच्या दरम्यान ठाणे मुंबई परिसरात जोरदार पावसाची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे.

मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, मुंबई उपनगर आणि पालघर जिल्ह्यात ब-याच ठिकाणी मेघगर्जना आणि जोराच्या वा-यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading