ठाण्यात आज ३७३ नवे कोरोना रूग्ण – १२६ जणांना डिस्चार्ज

ठाणे महापालिका क्षेत्रात आज ३७३ नवे कोरोना बाधित रूग्ण सापडले तर १२६ जणांना घरी सोडण्यात आलं. आणि १६ जणांचा मृत्यू झाला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading