जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने उद्या जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

शिक्षक दिनाचे औचित्य साधत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने उद्या जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. मो. ह. विद्यालय ठाणे येथे दुपारी ३ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील, पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading