नववर्षाच्या पार्श्वभूमीवर झेंडूला चढा भाव

उद्या गुढीपाडवा आणि नव वर्ष साजर होत असुन या पार्श्र्वभूमीवर फुल बाजार चांगलाच कडाडला आहे. सर्वसाधारण पणे सणासुधीच्या आधी फुलांचे भाव चढे असतात. पण यंदा अवकाळी पाऊस, फुलांची घटलेली आवक यामुळे फुलांचे दर चांगलेच वाढलेले आहेत. गुढीपाडव्याच्या निमित्त दाराला लावली जाणाऱ्या झेंडूंच्या फुलांची तोरण ही ७० ते ८० रुपये आहेत. झेंडूंचा भावही कडाडलेला असुन ६० रुपये पावकिलोनं सध्या झेंडू मिळत आहे. गेली २ ते ३ वर्ष करोना मुळे सगळ्यांवर परिणाम झाला होता. यंदा तस कोणतही बंधन नसताना मात्र अवकाळी पावसान कहर केला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading