दुबई येथे झालेल्या कराटे स्पर्धेत कशिश तडवीला सुवर्णपदक

दुबई येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय दुबई बुडोकॉन कप ऑल स्टाईल कराटे चॅम्पियन शिप सिलिकॉन ओसिस स्पर्धेत कशिश तडवीला घवघवीत यश मिळालं.  त्यात ठाण्यातील कशिश तडवी या १० वर्षीय मुलीनं black belt मिळवला. ती सध्या ठाणे पोलीस स्कूलमध्ये चौथीत शिकत आहे. ती मूळची जळगाव येथील असून कशिशचे आई वडील ठाणे शहर पोलीस दलात कार्यरत आहेत. all stayle karate champion ship cup स्पर्धेत काता प्रकारात सुवर्णपदक तर कुमिते या प्रकारात तिसऱ्या स्थानी राहून गौरवचिन्ह मिळवले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading