दिवा येथे भारतीय जनता पक्षाला खिंडार

दिव्यात भारतीय जनता पक्षाला खिंडार पडले असून दिवा मंडळ अध्यक्ष ऍड आदेश भगत यांनी आज त्यांच्या शेकडो समर्थकासह पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. रेल्वे प्रवाशांसाठी अनेक वर्षे काम करणारं नेतृत्व म्हणून आदेश भगत यांना ओळखलं जाते. भाजपचे दिव्यात बस्तान बसवण्यासाठी त्यांचा सिहाचा वाटा आहे. भाजपच्या अंतर्गत कुरघोडीला कंटाळून त्यांनी आज शेकडो समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading