डोंबिवलीमध्ये एका युवकानं सख्या बापाची हत्त्या करण्याची धक्कादायक घटना

डोंबिवलीमध्ये एका युवकानं सख्या बापाची हत्त्या करण्याची धक्कादायक घटना घडली आहे. डोंबिवली खंबाळपाडा भोईरवाडी परिसरात धक्कादायक
वडिलांच्या आजारपणाला कंटाळून मुलाने डोक्यात दगडाचे जातं घालून वडिलांची हत्या केली. श्यातसुंदर शिंदे हे मुंबई महापालिकेत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. निवृत्त झाल्या पासुन ते घरीच होते. दिर्घ आजाराने त्रस्त असलेल्या वडिलांचा त्रास मुलाला सहन होत नव्हता त्यामुळे मुलगा
तेजस शिंदे यानं या आजारपणामागच्या त्रासाला कंटाळून हा प्रकार केला.
वडिलांची हत्या केल्या नंतर तेजसनं स्वत: पोलिसांना या हत्येची माहिती दिली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading