उल्हासनगर मध्ये अनिल जयसिंघानीच्या घरी ईडीच्या पथकाकडून झडती

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना 1 कोटीच्या कथित लाच प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात आणि मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी अनिल जयसिंघानी याला काही दिवसापूर्वी अहमदाबादमध्ये ईडी युनिटने ताब्यात घेतले असून तो आता जेल मध्ये आहे. या प्रकरणी आज ED ची टीम जयसिंघानी आणि यांच्या उल्हासनगर मधील घरात झाडझडती साठी पोहचल्याने आता जयसिंघानी याच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading