ठाण्यात आढळला जखमी अवस्थेतील इंडीयन शॅमेलियन

ठाण्यात आज एक जखमी अवस्थेतील इंडीयन शॅमेलियन आढळून आला. तलावपाळी जवळील चिंतामणी ज्वेलर्स येथे हा शॅमेलियन आढळला. हा सरडा सुमारे १ फूट लांबीचा असून त्याच्या डाव्या पायावर किरकोळ जखम झाली आहे. सध्या त्याला कोकणीपाडा येथील वाईल्ड लाईफ वेलफेअर असोसिएशनच्या अॅनिमल ट्रान्झिट सेंटरमध्ये उपचारासाठी ठेवण्यात आलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading