ठाणे महापालिकेत मराठी राजभाषा दिन साजरा

मराठी राजभाषा दिन ठाणे महापालिकेत साजरा करण्यात आला.महापालिकेच्या विद्यमाने मराठी राजभाषा दिनानिमित्ताने महापालिकेतील दुसऱ्या मजल्यावरील स्वातंत्र्यदेवीची विनवणी या कवितेच्या प्रतिमेस महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यावेळी उपमहापौर पल्लवी कदम, माहिती आणि जनसंपर्क अधिकारी महेश राजदेरकर उपस्थ‍ित होते.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading