जिल्ह्यात युतीची आघाडी

भिवंडी लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या कपिल पाटील यांना २७ हजार
२५९ मतांची आघाडी मिळाली आहे. १२ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास हाती
आलेल्या आकडेवारीनुसार कपिल पाटील यांना १ लाख १५ हजार ४०५ तर काँग्रेसच्या सुरेश टावरे यांना ८८ हजार १४६ मतं मिळाली आहेत.

कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या श्रीकांत शिंदे यांना ८८ हजार ३३२ मतांची आघाडी मिळाली आहे. १२ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास हाती आलेल्या
आकडेवारीनुसार श्रीकांत शिंदे यांना १ लाख २८ हजार ४३४ तर बाबाजी पाटील यांना
४० हजार १०२ मतं मिळाली आहेत.

ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या राजन विचारे यांना ७६ हजार ३९८ मतांची आघाडी मिळाली आहे. १२ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास हाती आलेल्या आकडेवारीनुसार राजन विचारे यांना १ लाख २७
हजार २५९ तर आनंद परांजपे यांना ५० हजार ८६१ मतं मिळाली आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading