जिल्ह्यात आज ३३ हजार नागरिकांचे लसीकरण

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत कोविन पोर्टलवरील नोंदीनुसार आज सायंकाळी सातपर्यंत ठाणे जिल्ह्यातील ३३ हजार १३४ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १ कोटी २० लाख ३२ हजार ००१ डोसेस देण्यात आले.
जिल्ह्यात आतापर्यंत पहिला डोस ६७ लाख ३१ हजार २११ नागरिकांना तर ५२ लाख ३८ हजार ०३० नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. आज दिवसभरात लसीकरणाचे सुमारे ४२३ सत्र आयोजित करण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading