एकनाथ शिंदे २१ हजार ९९३ मतांनी पुढे

कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे एकनाथ शिंदे २१ हजार ९९३ मतांनी आघाडीवर आहेत. एकनाथ शिंदे यांना २६ हजार ७६९ तर काँग्रेसच्या संजय घाडीगावकर यांना ४ हजार ७७६, वंचित बहुजन आघाडीच्या उन्मेश बागवे यांना १४१७ तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महेश कदम यांना ३ हजार ९७२ मतं मिळाली आहेत.

११.२० ची ताजी माहिती

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading