जळगावात उद्या अनोख्या भगवान गौतम बुद्ध मूर्तीची स्थापना होणार

जळगावात उद्या अनोख्या भगवान गौतम बुद्ध मूर्तीची स्थापना होणार आहे.
भगवान गौतम बुद्ध मूर्ती 8 फूट उंचीची असुन ती अष्टधातूची आहे. ही भगवान गौतम बुद्धांची मूर्ती थायलंड मधून आणली आहे. या अष्टधातूच्या मूर्तीवर सोन्याचा मुलामा असुन राज्यात प्रथमच अशा प्रकारच्या मूर्तीची स्थापना होत आहे. नालंदा बुद्ध विहारात होणार या अनोख्या बुद्ध मूर्तीची स्थापना उद्या होत आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading