कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालकमंत्र्यांतर्फे हँड सॅनिटायझर आणि मास्कचं वाटप करण्यात आलं. ठाणे रेल्वे स्थानकात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रिक्षा चालक, टॅक्सी चालक तसंच पोलीस कर्मचा-यांना मास्क आणि हँड सॅनिटायझरचं वाटप केलं.
ठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम