कोरोनाची प्राथमिक तपासणी प्रभाग समितीमध्ये केली जाणार

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबधात्मक उपयायोजनाम्हणून ठाणे महापालिकेच्या सर्व प्रभाग समितीमधील एकूण 131 निवडणूक बूथ निहाय 33 वॉर्डस तयार करण्यात आले असून त्याठिकाणी वैद्यकिय अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली कोव्हीड – 19 चीप्राथमिक तपासणी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.

या सर्व प्रभागसमिती निहाय तपासणी केंद्रात संशयित रुग्णाची प्राथमिक तपासणीकरण्यात येणार आहे. या केंद्रात ठाणे महापालिकेचे उपलब्धवैद्यकियअधिकारीयांच्या सोबतच शक्य त्याठिकाणी खाजगी व्यवसायिकवैद्यकिय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आलेली आहेत्यांना या संदर्भातील आवश्यक त्या वैद्यकिय सुविधा उपलब्ध करूनदेण्यात आल्या असून रुग्णाची प्राथमिक तपासणी येथे करण्यात येणारआहे.सर्व सहायक आयुक्त यांचे सोबत समन्वय करुन त्यात्या क्षेत्रातीलसर्व हाऊसिंग सोसायटीना भेटी देऊन कोणाली कोव्हीड – 19 ची लक्षणेआहेत काय ? याचा आढावा घेण्यात येणारआहे. काही लक्षणेआढळल्यास शासनाचे निर्देशान्वये संबंधितांस अलगीकरण / अथवाटेस्टिंगसाठी पाठविण्यात येणार आहेपॉझिटीव्ह रुग्ण आढळल्यासशासन निर्देशान्वये क्लोज कॉन्टॅक्ट पर्सन शोधणे, 500 मी , क्षेत्रातीलसर्व रहिवाशांचे सर्व्ह करणे आदी कामे आरोग्य विभागाचे कर्मचारी , प्रभाग समितीमधील अन्य विभागातील कर्मचारी यांची आवश्यक पथकेस्थापन करुन त्यांचेमार्फत सलग 14 दिवस सर्वेक्षण करण्याचे कामवैद्यकीय आरोग्य अधिकारी यांचेशी समन्वय ठेवून करण्यात येत आहे.  केंद्र शासनाच्या निर्देशानुसार संशयित व्यक्तीना शोधणे त्यांचापाठपुरावा करणे, त्यांच्यावर उपचार करून वरील परिस्थितीत संबंधितइमारत परिसर हायपोक्लोराईटने निर्जंतुकीकरण करण्यात येतआहेतसेच प्रत्येक टीमने दिवसभर केलेल्या कार्यवाहीबाबतचा अहवालदररोज सांयकाळी 5.00 वाजेपर्यंत समन्वयक (कोव्हिड – 19 ) तथाउपआयुक्त सचिन गिरी यांचे covidio. imc@thanecity.gov. in या मेल आयडीवर पाठविण्यात येणार आहेदरमान्य कोरोना विषाणूरोगाचा प्रसार टाळण्यासाठी ठाणे महापालिका कार्यक्षेत्रामध्येप्रतिबंधात्मक उपाययोजना करणेसाठी निवृत्त वरिष्ठ वैद्यकिय अधिकारीडॉ.आर.टी. केंद्रे यांच्या नियंत्रणाखाली महापालिका भवन येथे दुसया मजल्यावर कोरोनासाठी वैद्यकियनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading