कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 30 जानेवारीला नैमित्तक रजा

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 30 जानेवारी रोजी मतदान होणार असून या निवडणुकीसाठी पात्र असलेल्या शिक्षकांना मतदान करण्यासाठी विशेष नैमित्तिक रजा देण्यात आली असल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली आहे. या निवडणुकीचे मतदान ३० जानेवारी रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ पर्यंत आणि मतमोजणी २ फेब्रुवारी रोजी होणार आहे. शिक्षक मतदारांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी मतदानाच्या दिवसाची विशेष नैमित्तीक रजा मंजूर करण्यात आली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading