कल्याण पश्चिम मतदारसंघात शिवसेनेचे विश्वनाथ भोईर ८ हजार ३१८ मतांनी आघाडीवर

कल्याण पश्चिम मतदारसंघात शिवसेनेचे विश्वनाथ भोईर ८ हजार ३१८ मतांनी आघाडीवर आहेत. या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या माजी आमदारांनी बंडखोरी केली आहे. जागा वाटपात ही जागा शिवसेनेच्या वाट्याला आली होती. त्यामुळं माजी आमदार नरेंद्र पवार यांनी बंडखोरी करत या मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे. मात्र शिवसेनेच्या विश्वनाथ भोईर यांना १५ हजार ७४७ तर नरेंद्र पवार यांना ७ हजार ४२९ मतं मिळाली आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading