संजय केळकर ११ हजार ९७३ मतांनी पुढे

भारतीय जनता पक्षाचे ठाणे विधानसभेचे उमेदवार संजय केळकर ११ हजार ९७३ मतांनी आघाडीवर आहेत. संजय केळकर यांना ३४ हजार ८०१ तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अविनाश जाधव यांना २२ हजार ८२८ मतं पडली आहेत.

११.३० ची ताजी माहिती

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading