कल्याण ग्रामीण मतदारसंघात जोरदार टक्कर

कल्याण ग्रामीण मतदारसंघात जोरदार टक्कर सुरू असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजू पाटील अवघ्या १७७ मतांनी आघाडीवर आहेत. राजू पाटील यांना २९ हजार ३०३ मतं आहेत तर शिवसेनेच्या रमेश म्हात्रे यांना २९ हजार १२६ मतं पडली आहेत.
११.४०ची ताजी माहिती

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading