संजय केळकर यांच्या आघाडीत घट

भारतीय जनता पक्षाचे ठाणे विधानसभेचे उमेदवार संजय केळकर १० हजार १०७ मतांनी आघाडीवर आहेत. संजय केळकर यांना ३७ हजार ३५ तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अविनाश जाधव यांना २६ हजार ९२८ मतं पडली आहेत.
११.५० ची ताजी माहिती

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading