काळू वॉटर फॉल मध्ये अडकलेल्याला व्यक्तीला सानप टीमने काढलं बाहेर

भीमाशंकर जवळ असलेला काळु वाटर पार्क हा ठाणे जिल्ह्यात येतो या वॉटर फॉल मध्ये अडकलेल्या एका व्यक्तीला सानप टीमन बाहेर काढल आहे.

काळू वॉटर फॉल मध्ये ही व्यक्ती आठवडाभरापूर्वी गेली होती वॉटर फॉल हा वॉटर फॉल अतिशय धोकादायक असून या वॉटर फॉल मध्ये ही साउथ इंडियन व्यक्ती उडाली होती बुडाल्यानंतर अडकल्यामुळे तिला बाहेर काढणे मुश्किल झालं होतं अनेक उत्तम रेस्क्यू ठेवून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण हे कोणालाही जमलं नव्हतं त्यामुळे जिल्हाधिकारी शिंगारे यांनी कोलाडचे महेश सानप यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना हे काम करायला दिलं महेश सानप महेश सानप यांच्या नमुना हे आव्हान उचलून या वाटर फॉल जवळ घेऊन तीस मिनिटात मृत व्यक्तीचा पार्थिव त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात सोपवलं आम्ही सहा दिवस थांबलो पण जे कोणाला जमलं नाही ते तुम्ही करून दाखवलं याबद्दल महेश सानप यांच्या समोर दुताच्या नातेवाईकांनी कौतुक केलं महेश सानप यांचा चमू कोणत्याही पैसे न घेता काम करत असतो राज्यभर महेश सानप यमुना अनेक अशी काम केली आहे यासाठी ते कोणतेही पैसे घेत नाहीत आणि जे काम कोणाला जमत नाही ते ही महेश सानप यांचा चमू करतो याबद्दल त्यांचा कौतुक करावं इतकं थोडंच आहे

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading