उद्याचा संपूर्ण दिवस रक्षाबंधनासाठी चांगला – दा. कृ. सोमण

उद्या रक्षाबंधन असून उद्याचा संपूर्ण दिवस रक्षाबंधनासाठी चांगला आहे अशी माहिती पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली. रक्षाबंधन तोंडावर आलं असताना समाज माध्यमांमधून राहू काळात रक्षाबंधन अशुभ असल्याचं संदेश फिरत आहेत. त्याबाबत दा. कृ. सोमण यांना विचारलं असता त्यांनी उद्याचा संपूर्ण दिवस रक्षाबंधनासाठी चांगला असल्याचं सांगून सध्याच्या कोरोनाच्या काळात कोरोना विषयक नियम पाळून रक्षाबंधन साजरं करावं असं आवाहन केलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading