जिल्ह्यात आज कोरोनाचे २२० नवे रूग्ण

जिल्ह्यात आज कोरोनाचे २२० नवे रूग्ण सापडले असून दिवसभरात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आत्तापर्यंत ११ हजार १३० जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात आज ५३ नवे रूग्ण सापडले तर २ मृत्यू झाला. आत्तापर्यंत २ हजार ७७ जणांचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये आज ५९ नवे रूग्ण, २ मृत्यू तर आत्तापर्यंत २ हजार ७१९ जणांचा मृत्यू झाला. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आज ५१ नवे रूग्ण २ मृत्यू तर आत्तापर्यंत १ हजार ८७५ जणांचा मृत्यू झाला. मीरा-भाईंदरमध्ये आज १९ नवे रूग्ण, ० मृत्यू तर आत्तापर्यंत १ हजार ३५९ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये आज ५ नवे रूग्ण, १ मृत्यू, तर आत्तापर्यंत ६०९ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये आज ० नवे रूग्ण, ० मृत्यू तर आत्तापर्यंत ४७३ जणांचा मृत्यू झाला. अंबरनाथमध्ये ९ नवे रूग्ण, ० मृत्यू तर आत्तापर्यंत ५४१ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये आज १२ नवे रूग्ण, २ मृत्यू तर आत्तापर्यंत ३६६ जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये आज १२ नवे रूग्ण सापडले तर ० मृत्यू तर आत्तापर्यंत १ हजार २११ जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading