अंबरनाथ पोलीस ठाण्यातील जयसिंग घोडके यांचं कोरोनाने निधन

अंबरनाथ पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेले पोलीस हवालदार जयसिंग घोडके यांचे कोरोना संसर्गामुळे दुःखद निधन झाले आहे. त्यामुळे पोलीस दलात शोककळा पसरली आहे. ठाणे वार्ता तर्फे घोडके यांना भावपूर्ण श्रध्दांजली

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading