समतोल फौडेशनमार्फत दिव्यांग निवाऱ्यात अन्नछत्र

केंद्र सरकारने दिव्यांगांसाठी विविध योजना तसेच सवलती लागु केल्या असुन पंतप्रधान नरेंद्र मोदी दिव्यांगाप्रती नेहमीच आपुलकी व्यक्त करतात. त्यांच्याच प्रेरणेतुन ठाण्यातही दिव्यांगांना चार घास सुखाचे खाता यावेत यासाठी खासदार निधीतुन दिव्यांग निवारा उभारला असल्याचे प्रतिपादन राज्यसभेचे खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी केले.

Read more

सनातन संस्थेच्या वतीने दत्त जयंतीच्या निमित्ताने ग्रंथप्रदर्शनांच्या माध्यमातून अध्यात्मप्रसार

सनातन संस्थेच्या वतीने दत्त जयंतीच्या निमित्ताने ठाणे जिल्ह्यात एकूण 28 ठिकाणी विविध दत्त मंदिरांजवळ ग्रंथप्रदर्शने लावून अध्यात्मप्रसार करण्यात आला.

Read more

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनास सुरुवात

सैन्यदलातील शौर्य, देशासाठी बलिदान देण्याची सैनिकांची तयारी, त्यांची यशोगाथा आपल्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे स्पर्श करून जाते. त्यांच्याप्रती कृतज्ञता असली पाहिजे, ही भावना वाढीला लागली पाहिजे. त्यांच्या कुटूंबाप्रती असलेली जबाबदारी पूर्णत्वात पार पाडली पाहिजे, अशी भावना जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी व्यक्त केली.

Read more

शाळेमध्येच शिक्षकांकडून दलित विद्यार्थ्यांचा जातीय छळ – राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आक्रमक

वाल्मिकी समाजाच्या विद्यार्थ्यांचा जातीय छळ केला जात असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने  रामनगर येथील साधना शाळेमध्ये आंदोलन करण्यात आले.

Read more

विजय क्रिकेट क्लबने पार्कोफिनला चकवले

स्पर्धेत सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करणाऱ्या जान्हवी काटे आणि जाग्रवी पवारच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर विजय क्रिकेट क्लबने गतविजेत्या पार्कोफिन क्रिकेट क्लबवर पाच विकेट्सनी विजय मिळवत अर्जुन मढवी स्मृती टी ट्वेन्टी महिला लीग क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतीत स्थान मिळवले.

Read more

वर्तकनगरकडे जाणा-या रस्त्यावर ऑईल पडल्याने काही वेळ वाहतूक मंदावली

पोखरण रोड नंबर ०१, सिंघानिया शाळेजवळ वर्तकनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर आज दुपारच्या सुमारास ऑईल पडले होते.

Read more

राष्ट्रीय बालवैज्ञानिक परिषदेत राष्ट्रीय स्तरावर राज्यातून ३० प्रकल्प – ठाण्याचे ७ प्रकल्प

राष्ट्रीय बालवैज्ञानिक परिषदेत राष्ट्रीय स्तरावर राज्यातून ३० प्रकल्प निवडले गेले असून यामध्ये ठाण्याचे ७ प्रकल्प आहेत.

Read more

आमदार प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या लोकमान्यनगर येथील महिला बचत गटाचे लोकार्पण

आमदार प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या लोकमान्यनगर येथील महिला बचत गटाचे लोकार्पण करण्यात आले.

Read more

सिद्धहस्त लेखक, व्यासंगी आणि ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आदिनाथ हरवंदे यांचे निधन

सिद्धहस्त लेखक, व्यासंगी आणि ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आदिनाथ हरवंदे यांचे नुकतेच निधन झाले.

Read more

%d bloggers like this: