अति धोकादायक रसायन बनवणाऱ्या कंपन्यांना शहराबाहेर हलवणार

अति धोकादायक केमिकल बनवणाऱ्या कंपन्यांना शहराबाहेर स्थलांतरित करण्यात यावे याबाबत मागणी करणार- असल्याचे श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. बॉयलर मध्ये स्फोट झाल्याने आग लागली आहे. बचावकार्य सुरु आहे, जखमींना वेगवेळ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अति धोकादायक केमिकल बनवणाऱ्या कंपन्यांना शहराबाहेर स्थलांतरित करण्यात यावे याबाबत मागणी करणार आहे. सरकार ज्या कंपन्यांमध्ये अतिशय धोकादायक केमिकल बनवले … Read more

डेब्रिज डम्पिंगला प्रतिबंध करण्यासाठी ठाण्याच्या सर्व प्रवेशद्वारांवर चोवीस तास गस्ती पथके तैनात करण्याचा निर्णय

ठाणे महापालिका क्षेत्रातील कांदळवन आणि पाणथळ जागांच्या संरक्षण आणि संवर्धनाचा आढावा घेण्यासाठी बुधवारी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी कांदळवन संरक्षण आणि संवर्धनासाठी ठाणे महापालिकेवर असलेली जबाबदारी आणि त्यासंदर्भात पालिकेची कार्यवाही यांची माहिती या बैठकीत दिली. कांदळवनाच्या बाबतीत, कळवा, दिवा, मुंब्रा, नौपाडा या प्रभाग समित्यांवर विशेष जबाबदारी … Read more

Categories TMC

मुख्यमंत्र्यांकडून आनंद दिघे यांच्या भगिनींची विचारपूस

आनंद दिघे यांच्या ज्येष्ठ भगिनी अरुणाताई गडकरी यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील कौशल्य हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली. गेल्या काही दिवसांपासून अरुणाताईंची तब्येत बरी नसल्याचे समजल्याने मुख्यमंत्र्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर संजय ओक यांच्याकडून त्यांनी त्यांच्या तब्येत आणि सुरू असलेले औषधोपचार यांच्याबाबत माहिती घेतली. तसेच अरुणाताईंवर शक्य … Read more

शुक्रवारी ठाण्यात पाणी नाही एमआयडीसीचा जलवाहिनी दुरुस्ती साठी शटडाऊन

ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा मानपाडा व वागळे (काही भागात) या प्रभाग समिती क्षेत्रामध्ये गुरुवार २३ मे रात्री १२ पासून शुक्रवार २४ मे रात्री १२ वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून येणारे पाणी या भागात दिले जाते. एमआयडीसीच्या पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत बारवी गुरुत्व वाहिनीच्या कटाई नाका ते शीळ … Read more

Categories TMC

निवडणुक यंत्रणेच्या बेजबाबदार कारभाराची चौकशी करून कठोर कारवाई करा – आ. संजय केळकर 

लोकसभा निवडणुकीत निवडणुक यंत्रणेच्या भोंगळ कारभारावर सर्व स्तरातुन टीका होत आहे. मतदान केंद्रात पंखे नाही, पाण्याची सुविधा नाही. किंबहुना अनेक मतदारांची नावे देखील वगळण्यात आल्याने एक प्रकारे हा लोकशाहीच्या उत्सवाचा, मतदारांचा अपमान आहे. तेव्हा, निवडणुक यंत्रणेच्या बेजबाबदारपणाची चौकशी करून कठोर कारवाई व्हावी. अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे.   लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील मतदान … Read more

ठाणेलोकसभामतदारसंघातएकूण 52.09 टक्केमतदान

ठाणे लोकसभा मतदारसंघात एकूण 52.09 टक्के मतदान झाली असल्याची माहिती ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा जायभाये- धुळे यांनी दिली.ठाणे लोकसभा मतदारसंघात एकूण 52.09 टक्के मतदान झाले असून पुरुष मतदारांचे प्रमाण 53.22 टक्के, महिला मतदारांचे प्रमाण 50.79 टक्के तर इतर मतदारांचे प्रमाण 17.39 टक्के इतके आहे.ठाणे जिल्ह्यातील ठाणे मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :-145 … Read more

भिवंडी लोकसभा मतदारसंघात एकूण 59.89 टक्के मतदान

भिवंडी लोकसभा मतदारसंघात एकूण 59.89 टक्के मतदान झाली असल्याची माहिती 23 भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी दिली.23 भिवंडी लोकसभा मतदारसंघात एकूण 59.89 टक्के मतदान झाले असून पुरुष मतदारांचे प्रमाण 60.86 टक्के, महिला मतदारांचे प्रमाण 58.77 टक्के तर इतर मतदारांचे प्रमाण 15.93 टक्के इतके आहे.ठाणे जिल्ह्यातील 23 भिवंडी मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी … Read more

कल्याण लोकसभा मतदार संघात ५०.१२ टक्के मतदान

कल्याण लोकसभा निवडणुकीच्या मतदानात ५०.१२ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून सर्वात जास्त मतदान कल्याण पूर्व विधान सभा क्षेत्रातून  ५२.१९ टक्के झाले तर सर्वात कमी मतदानअंबरनाथ विधान सभा क्षेत्रातून  ४७.०६ टक्के इतके झाले असल्याची माहिती निवडणूक विभाग कडून मिळाली आहे      विशेष म्हणजे गत २०१९ सालच्या कल्याण लोकसभेच्या निवडणुकीत ४६.१६.टक्के मतदान झाले होते.सोमवारी पार पडलेल्या … Read more

ठाणे लोकसभा मतदारसंघात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत 45 टक्के मतदान

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला ठाणे जिल्ह्यातील 25 ठाणे लोकसभा मतदारसंघात आज दि. 20 मे 2024 रोजी सकाळी 7.00 वाजल्यापासून सुरुवात झाली. 25 ठाणे मतदारसंघातील एकूण 6 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत सरासरी अंदाजे 45.38 टक्के मतदान झाले आहे.ठाणे जिल्ह्यातील 25 ठाणे मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय अंदाजे टक्केवारी पुढीलप्रमाणे—145 मिरा भाईंदर – 43.25 टक्के146 ओवळा … Read more

कल्याण लोकसभा मध्ये मतदार संघात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत 42 टक्के मतदान

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला ठाणे जिल्ह्यातील 24 कल्याण लोकसभा मतदारसंघात आज दि. 20 मे 2024 रोजी सकाळी 7.00वा.पासून सुरुवात झाली. 24 कल्याण मतदारसंघातील एकूण 6 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत अंदाजे सरासरी 41.70 टक्के मतदान झाले आहे.ठाणे जिल्ह्यातील 24 कल्याण मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे140 अंबरनाथ – 40.01 टक्के141 उल्हासनगर – 42.68 टक्के142 … Read more