ठाणे महापालिकेतील नितीन आपटे कार्यालयीन अधिक्षक पदावरून सेवानिवृत्त

ठाणे महापालिकेच्या स्थानिक संस्था कर विभागातील नितीन आपटे कार्यालयीन अधिक्षक या पदावरून सेवानिवृत्त झाले.

Read more