उल्हासनगरच्या प्रांजल पाटील ठरल्या देशातील पहिल्या दृष्टीहीन भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी – स्वीकारला तिरूवनंतपुरममध्ये सब कलेक्टर म्हणून पदभार

देशातील पहिल्या दृष्टीहीन भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी म्हणून प्रांजल पाटील यांनी तिरूवनंतपुरमच्या सहजिल्हाधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारला.

Read more