ठाण्यात जेष्ठ नागरिक, अपंगासाठी कोविड मोबाईल लसीकरण सेंटर सुरु

ठाणे महापालिकेच्या वतीने कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेंतर्गत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचेननुसार शहरातील जेष्ठ नागरिक आणि 45 वर्षावरील अपंगासाठी मोबाईल लसीकरण सुविधेच्या माध्यमातून त्यांच्या घराजवळ लस देण्यात येणार असून महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते महापालिका भवन येथे या मोबाईल लसीकरण सेंटरचा शुभारंभ करण्यात आला.

Read more