कळवा पूलाजवळील शिवाजी महाराजांचा पुतळा चौपाटीवर प्रतिष्ठापित करून चौपाटीचं नामकरण महाराजांच्या नावे करण्याची मराठा सेवा संघाची मागणी

कळवा पूलाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चौपाटीवर प्रतिष्ठापित करून चौपाटीचं नामकरण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे करावं अशी मागणी मराठा सेवा संघानं जिल्हाधिका-यांकडे केली आहे.

Read more