मफतलाल कामगारांना थकीत देण्यांपैकी काही रक्कम येत्या सोमवारपासून मिळणार

गेली ३० वर्ष बंद असलेल्या मफतलाल कंपनीच्या कामगारांना यंदाचा दसरा पावला असून त्यांच्या कायदेशीर थकीत देण्यांपैकी काही रक्कम येत्या सोमवारपासून म्हणजे १४ ऑक्टोबरपासून त्यांना देण्यास सुरूवात होणार आहे.

Read more