खारटन येथील बीएसयुपी योजनेअंतर्गत झालेल्या घोटाळ्याची सखोल चौकशी करण्याची रहिवाशांची मागणी

एकीकडे बीएसयुपी योजना बंद करण्याची घोषणा पालिका आयुक्तांनी केली असतानाच या बीएसयुपी योजनेतील घोटाळे समोर येत आहेत. ठाणे महापालिका बीएसयुपी योजनेअंतर्गत खारटन रोड येथे बांधण्यात आलेल्या साईराम हौसिंग सोसायटीच्या योजनेत भ्रष्टाचार झाला असून पात्र असलेल्या झोपडपट्टी धारकांना न्याय मिळावा अशी मागणी येथील रहिवाशांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे केली आहे. ठाणे महाविद्यालयाच्या समोर बीएसयुपी योजनेअंतर्गत ही योजना … Read more