रिक्षा-टँक्सी चालकांसह हाय-वेवरच उपोषणाला बसण्याचा जितेंद्रकुमार इंदिसेंचा इशारा

पाच महिन्यांच्या लॉकडाऊनमुळे रिक्षा- टँक्सी चालकांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असून रिक्षाचालकांचे सर्व हप्ते माफ करावेत आणि रिक्षा चालविण्यास परवानगी द्यावी, अन्यथा पूर्व द्रूतगती महामार्गावरच उपोषणाला बसू असा इशारा रिपाइं एकतावादीचे नेते तथा टँक्सी- रिक्षा चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष जितेंद्रकुमार इंदिसे यांनी दिला आहे.

Read more

शिवाईनगर येथे खेळाच्या मैदानासाठी आरक्षित भूखंडावर दफनविधी करण्यात आला असून ८ दिवसात भूखंड परत न घेतल्यास आमरण उपोषणाचा इशारा

शिवाईनगर येथे खेळाच्या मैदानासाठी आरक्षित करण्यात आलेल्या भूखंडावर दफनविधी करण्यात आला असून येत्या ८ दिवसात हा भूखंड परत न घेतल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा जितेंद्रकुमार इंदिसे यांनी दिला आहे.

Read more