कोरोना आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार तिसरा महापौर जनसंवाद रद्द

कोरोना आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार तिसरा महापौर जनसंवाद रद्द करण्यात आला आहे. येत्या सोमवारी महापौर जनसंवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. सध्या सर्वत्र कोरोना आजाराची चर्चा आहे. या आजाराचा प्रादुर्भाव फारसा झाला नसला तरी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मुख्यमंत्र्यांनी अनावश्यक गर्दीचे कार्यक्रम टाळण्याची सूचना केली आहे. त्यामुळं महापौरांनीही आपला सोमवारचा जनसंवाद कार्यक्रम रद्द केला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading