३०० रुपयांसाठी विद्यार्थ्यांकडून ३० वेळा घेतले लिहून – न्यू होरायझन शाळेतील प्रकाराविरोधात मनसे आक्रमक

घोडबंदर रोड परिसरातील न्यू होरायझन स्कॉलर्स स्कूल इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील एका शिक्षकाने डायरी आणि ओळखपत्रांचे शुल्क यासाठी भरावयाच्या ३०० रुपयांसाठी सात ते आठ विद्यार्थ्यांकडून `मी पैसे आणायला विसरणार नाही’ हे वाक्य ३० वेळा लिहून घेतल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

Read more