ठाण्याच्या कोपरीमध्ये मात्र एक गांव एक होळी संकल्पना

ठाणे पोलीस आयुक्तालयात एकीकडे २ हजाराहून अधिक होळ्या प्रज्वलित केल्या जात असताना ठाण्याच्या कोपरीमध्ये मात्र एक गांव एक होळी संकल्पना राबवली जात आहे. कोपरीमधील कोपरी ग्रामस्थ, आई चिखलादेवी गोविंदा पथक यांच्या वतीनं होळीच्या पूर्वसंध्येला एक गांव एक होळीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी समस्त गावक-यांनी एकत्र येऊन होळीचा सण साजरा केला. या संकल्पनेचं हे चौथं वर्ष आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading