१५ दिवसांची संचारबंदी सुरू झाली असताना सर्वसामान्यांमध्ये मात्र या संचारबंदीबाबत गांभीर्यच नाही

कोरोनाच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी शेवटचा उपाय म्हणून शासनानं संचारबंदी जारी केली असली तरी या संचारबंदीचा सुध्दा कितपत उपयोग होईल याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.

Read more

ठाणे महापालिका क्षेत्रात रात्री ८ वाजल्यासून संचारबंदी

राज्य शासनाच्या आदेशानुसार ठाणे महापालिकेनं आज रात्री ८ वाजल्यापासून ठाण्यात संचारबंदी जाहीर केली आहे.

Read more

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे ग्रामीण कार्यक्षेत्राच्या हद्दीत आजपासून 5 जानेवारी पर्यंत रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत.

Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टाळ्या वाजवण्याच्या आवाहनाला सर्वत्र मोठा प्रतिसाद

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपला जीव धोक्यात घालून काम करणा-या शासकीय सेवेतील कर्मचा-यांना मानवंदना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाळ्या वाजवण्याच्या केलेल्या आवाहनाला सर्वत्र मोठा प्रतिसाद मिळाला.

Read more