उथळसर आणि मुंब्रा प्रभागात आज एकही नवा रूग्ण नाही

ठाण्यात आज ६४ नवीन रूग्ण सापडले तर उथळसर आणि मुंब्रा प्रभागात आज एकही नवा रूग्ण नाही

चौथ्या आठवड्यातही तिसऱ्या स्तराचे निर्बंध कायम

ठाण्यात चौथ्या आठवड्यातही तिसऱ्या स्तराचे निर्बंध कायम ठेवण्यात आल्याचं महापालिका आयुक्तांतर्फे सांगण्यात आलं. कोरोनाचा संसर्गाचा धोका लक्षात घेऊन जिल्ह्याचा अंतर्भाव तिस-या स्तरात करण्यात आला आहे. हे निर्बंध २ ऑगस्ट पर्यंत लागू राहतील.