माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीत आज २२ नवे रूग्ण

ठाण्यात आज ६२ नवे रूग्ण सापडले तर माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीत आज २२ नवे रूग्ण सापडले.

मुंब्र्यात आज एक नवा रूग्ण तर वागळेत एकही नवा रूग्ण नाही

ठाण्यात आज ५३ नवे रूग्ण सापडले तर मुंब्र्यात आज एक नवा रूग्ण तर वागळेत एकही नवा रूग्ण नाही