इंडियन ऑनलाईन कॅरम चॅलेंज स्पर्धेसाठी राज्यातून ठाण्याच्या चैताली सुवारेची निवड

इंडियन ऑनलाईन कॅरम चॅलेंज स्पर्धेसाठी राज्यातून ठाण्याच्या चैताली सुवारेची निवड झाली आहे.

Read more

जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत पुरूष गटात राजेश गोहिल तर महिला गटात समृध्दी घाडीगावकर विजेती

रोटरी क्लब ऑफ ठाणे एंजल्स आणि ठाणे जिल्हा कॅरम संघटनेतर्फे आयोजित स्टायकर्स ऑफ ठाणे २०२० जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत पुरूष एकेरीत चौथा मानांकीत राजेश गोहिल तर महिला एकेरीत आणि ज्युनियर गटात खेळणारी समृध्दी घाडीगावकर विजेती ठरली आहे.

Read more