मुक्ती बाईक चॅलेंज राईडचा अभिनय कट्ट्यावर समारोप

लहान मुलांचे आणि महिलांचे समाजात होणारे शारीरिक, मानसिक आणि आर्थिक शोषण या विषयांवर जनजागृती करणाऱ्या ओएसीस इंडिया आयोजित मुक्ती बाईक चॅलेंज २०२२ या राईडचा शनिवारी समारोप करण्यात आला.

Read more