भिका-याला भीक देऊ नका पण त्याला मदत नक्की करा – डॉ. अभिजित सोनावणे

कुठल्याही भिका-याला भीक देऊ नका पण त्याला मदत नक्की करा. भीक देणं म्हणजे भिका-याला परावलंबी करणं आहे तर मदत करणं म्हणजे भिका-याला स्वावलंबी बनवणं आहे. असे आर्जव भिका-यांमध्ये कार्य करणा-या डॉ. अभिजित सोनावणे यांनी ठाण्यात बोलताना केलं.

Read more