पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

गेले काही दिवस पालघर जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवत असून आज पहाटेही पालघर जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.

Read more

केंद्र शासनाचं एक पथक पालघर मधील भूकंपाची पाहणी करणार

केंद्र शासनाचं एक पथक पालघर मधील भूकंपाची पाहणी करण्यासाठी पुढील आठवड्यात पालघरला भेट देणार आहे.

Read more

येत्या शनिवारी लिओनीड उल्का वर्षाव निरिक्षण करण्याची संधी

येत्या शनिवारी म्हणजे १७ नोव्हेंबर रोजी सिंह राशीतून मघा नक्षत्रातून लिओनीड उल्का वर्षाव निरिक्षण करण्याची संधी खगोल प्रेमींना मिळणार आहे.

Read more

उद्याच्या जागतिक चंद्र महोत्सव दिनानिमित्त दुर्बिणीतून चंद्र पाहण्याचं खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांचं आवाहन

२० ऑक्टोबर हा दिवस जगभर जागतिक चंद्र महोत्सव दिन म्हणून पाळला जाणार आहे.

Read more