जिल्ह्यात आज कोरोनाचे ३४७ नवे रूग्ण सापडले असून दिवसभरात १४ जणांचा मृत्यू झाला आहे.
corona
उथळसर आणि मुंब्रा प्रभागात आज एकही नवा रूग्ण नाही
ठाण्यात आज ६४ नवीन रूग्ण सापडले तर उथळसर आणि मुंब्रा प्रभागात आज एकही नवा रूग्ण नाही
चौथ्या आठवड्यातही तिसऱ्या स्तराचे निर्बंध कायम
ठाण्यात चौथ्या आठवड्यातही तिसऱ्या स्तराचे निर्बंध कायम ठेवण्यात आल्याचं महापालिका आयुक्तांतर्फे सांगण्यात आलं. कोरोनाचा संसर्गाचा धोका लक्षात घेऊन जिल्ह्याचा अंतर्भाव तिस-या स्तरात करण्यात आला आहे. हे निर्बंध २ ऑगस्ट पर्यंत लागू राहतील.
जिल्ह्यात आज कोरोनाचे ३०५ नवे रूग्ण
जिल्ह्यात आज कोरोनाचे ३०५ नवे रूग्ण सापडले असून दिवसभरात १० जणांचा मृत्यू झाला आहे.