वर्तकनगरकडे जाणा-या रस्त्यावर ऑईल पडल्याने काही वेळ वाहतूक मंदावली

पोखरण रोड नंबर ०१, सिंघानिया शाळेजवळ वर्तकनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर आज दुपारच्या सुमारास ऑईल पडले होते.

Read more

घोडबंदर कडे जाणा-या रस्त्यावर दुपारच्या सुमारास ऑईल

ठाण्याकडून घोडबंदरकडे जाणा-या रस्त्यावर आज दुपारच्या सुमारास ऑईल पडले होते.

Read more