घोडबंदर कडे जाणा-या रस्त्यावर दुपारच्या सुमारास ऑईल

ठाण्याकडून घोडबंदरकडे जाणा-या रस्त्यावर आज दुपारच्या सुमारास ऑईल पडले होते. आज दुपारी साडेचारच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे आलेल्या तक्रारीनुसार घोडबंदर वरील आनंदनगर सिग्नल येथे रस्त्यावर ऑईल पडले होते. आपत्ती व्यवस्थापन पथकाचे कर्मचा-यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन रस्त्यावर माती टाकली आणि रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला. सुदैवाने यामध्ये कोणतीही दुखापत झाली नाही.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading