यावर्षी मकरसंक्रांत १५ जानेवारीला – दा कृ सोमण

यावर्षी १४ जानेवारी रोजी रात्री ८ वाजून ४४ मिनिटांनी  सूर्य  निरयन मकर राशीत प्रवेश करणार असल्याने मकरसंक्रांती १५ जानेवारी रोजी आल्याचं पंचांगकर्ते दा कृ. सोमण यांनी सांगितले.

Read more

कोरोनाच्या सावटाखाली मकरसंक्रांती उत्साहात साजरी

मकरसंक्रांत आज सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मात्र नेहमीप्रमाणेच कोरोनाविषयीची सावधानता साजरी करण्यामागे दिसत होती.

Read more

मकर संक्रांतीचा पुण्यकाल सकाळी ८ वाजून १५ मिनिटांपासून संध्याकाळी ४ वाजून १५ मिनिटांपर्यंत – दा. कृ. सोमण

उद्या सकाळी ८ वाजून १५ मिनिटांनी सूर्य निरयन मकर राशीत प्रवेश करीत असल्याने मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे.

Read more

२०८५ पर्यंत मकरसंक्रांत कधी १४ तर कधी १५ जानेवारीला

यावर्षी बुधवार १५ जानेवारी या दिवशी मकरसंक्रांती आहे. मकरसंक्रांती ही अशुभ असते असा आपल्याकडे समज आहे. त्यात काही तथ्य नाही. सूर्याने मकर राशीत प्रवेश केला की आपल्या इथे दिनमान वाढत जाते. दिनमान वाढत जाणे हे अशुभ किंवा वाईट कसे असू शकेल असा प्रश्न उपस्थित करून खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी मकरसंक्रांतीचे महत्व सांगितले.

Read more

तीळगूळ घ्या आणि गोड गोड बोला अशा शुभेच्छा देत मकरसंक्रांत साजरी

मकरसंक्रांत आज सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

Read more

मकरसंक्रांतीचं मुख्य आकर्षण म्हणजे गूळपोळी

मकरसंक्रांतीचं मुख्य आकर्षण म्हणजे गूळपोळी. मकरसंक्रांतीला सर्वांच्याच घरी गूळपोळीचा बेत आखला जातो.

Read more

मकरसंक्रांती अशुभ नाही – दा. कृ. सोमण

एखादी वाईट घटना घडली की संक्रांत आली असं म्हणण्याची प्रथा आहे. परंतु ही प्रथा चुकीची आहे. मकरसंक्रांत म्हणजे सूर्याने धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करणे, हे वाईट कसे असू शकेल ? मकरसंक्रांतीपासून दिनमान वाढत जाते ही तर चांगली गोष्ट आहे. मग मकरसंक्रांती अशुभ कशी असू शकेल? म्हणून मकरसंक्रांत ही वाईटही नाही आणि अशुभही नाही असे पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी मकरसंक्रांतीविषयी अधिक माहिती देताना सांगितले.

Read more